लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शी जिनपिंग

शी जिनपिंग, मराठी बातम्या

Xi jinping, Latest Marathi News

शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत.  २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. 
Read More
Xi Jinping Illness: शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते - Marathi News | China Precident Xi Jinping suffering from 'cerebral aneurysm', was hospitalised: Reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांना गंभीर आजार; व्यक्ती कोमात किंवा मृत्यूही होऊ शकतो, चालताही येत नव्हते

2019 मध्ये इटलीच्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर फ्रान्समध्येही त्यांना बसण्यासाठी आधाराची गरज होती. ...

S. Jaishankar In America : अमेरिकेला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं; चिनी सरकारी वृत्तपत्रानंही केलं कौतुक - Marathi News | chinese global times applauded s jaishankar comments on america human rights tweets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सुनावलं; चिनी सरकारी वृत्तपत्रानंही केलं कौतुक

S. Jaishankar In America : चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) अमेरिकेवर निशाणा साधलाय. भारत त्यांचं ऐकेल हे स्वप्न पाहणं सोडून द्या असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय. ...

Pakistan PM Shahbaz Sharif On China : "चीन सुख-दुःखाचा साथीदार, मैत्री अबाधित राहणार"; सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान ड्रॅगनसमोर गुडघ्यांवर - Marathi News | pakistan new prime minister shahbaz sharif praises china said friendship will long lasting commented on kashmir imran khan pti | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"चीन सुख-दुःखाचा साथीदार, मैत्री अबाधित राहणार"; सत्तेत येताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं वक्तव्य

Pakistan PM Shahbaz Sharif On China : सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचं गुणगान गाण्यास सुरूवात केली आहे. आमची मैत्री कायम राहील, असं वक्तव्यही त्यांनी केलं. ...

Russia Ukraine War: रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम - Marathi News | america nsa jake sullivan warns that china to face consequences if help russia evade sanctions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला मदत केली तर तुमच्यावरही कठोर कारवाई करू; अमेरिकेचा चीनला सज्जड दम

चीन रशियाला करत असलेल्या मदतीवर आमचे बारीक लक्ष आहे, असा सूचक इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. ...

Russia Ukraine War China: शी जिनपींग पुतीन यांच्या मदतीला; मोठी खेळी! रशिया-चीनमध्ये ८ फेब्रुवारीलाच एक करार झाला - Marathi News | Ukraine War China: Xi Jinping help Vladimir Putin; Russia and China did an agreement on February 8 about impose wheat Transport ban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपींग पुतीन यांच्या मदतीला; मोठी खेळी! रशिया-चीनमध्ये ८ फेब्रुवारीलाच एक करार झाला

China On Russia Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश युक्रेनसोबत आहेत, तर पाकिस्तान आणि चीन हे रशियाच्या बाजुने आहेत. भारतानेही थेट रशियाला पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाला विरोधात जाईल अशी भूमिका घेतलेली नाही. ...

'...तरी पुन्हा एकदा चिनी राष्ट्राध्यक्ष येऊन पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील' - Marathi News | shiv sena saamna editorial slams bjp government over china enters into galwan valley video social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तरी पुन्हा एकदा चिनी राष्ट्राध्यक्ष येऊन पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झुलताना, ढोकळा खाताना दिसतील

चिनी घुसखोरीवरून शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा. ...

चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर   - Marathi News | Invented Names India On China Renaming 15 Places In Arunchal Pradesh india responds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या कुरापती सुरुच; अरुणाचलमधील १५ ठिकाणांची नावं बदलली, भारताकडूनही प्रत्युत्तर  

China Arunachal Pradesh : चीननं अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांसाठी चिनी अक्षरं, तिबेटी आणि रोमन वर्णमालेच्या नावांची घोषणा केली. ...

ईशान्येवर कब्जा करण्याचा 'नापाक' इरादा, काश्मिरात पाकची मदत...; चीनच्या कारस्थानाबाबत तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | Assisting pakistan in kashmir and cut the northeast from rest india china plan to counter india warns expert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईशान्येवर कब्जा करण्याचा 'नापाक' इरादा, काश्मिरात पाकची मदत...; चीनच्या कारस्थानाबाबत तज्ज्ञांचा इशारा

China : अलीकडच्या काळात शी जिनपिंग हे चीनमध्ये अत्यंत शक्तिशाली झाले आहेत. सत्तेवर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे. चीनच्या इतिहासात माओत्से तुंग आणि डेंग यांच्या प्रमाणे अमर होण्याची त्यांची इच्छा आहे. ...