शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
China Political Situation: चीनमधील रोजगार, उत्पादन ठप्प झाले आहे. लोक गेल्या दोन महिन्यांपासून लोक घरांमध्ये बंदिस्त आहेत. अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. यामुळे जिनपिंग विरोधकांना बळ मिळू लागले आहे. ...
2019 मध्ये इटलीच्या भेटीदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना चालताना खूप त्रास होत असल्याचे दिसून आले होते. यानंतर फ्रान्समध्येही त्यांना बसण्यासाठी आधाराची गरज होती. ...
S. Jaishankar In America : चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं (Global Times) अमेरिकेवर निशाणा साधलाय. भारत त्यांचं ऐकेल हे स्वप्न पाहणं सोडून द्या असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलंय. ...
Pakistan PM Shahbaz Sharif On China : सत्तेत येताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचं गुणगान गाण्यास सुरूवात केली आहे. आमची मैत्री कायम राहील, असं वक्तव्यही त्यांनी केलं. ...
China On Russia Ukraine War: अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देश युक्रेनसोबत आहेत, तर पाकिस्तान आणि चीन हे रशियाच्या बाजुने आहेत. भारतानेही थेट रशियाला पाठिंबा दिलेला नसला तरी रशियाला विरोधात जाईल अशी भूमिका घेतलेली नाही. ...