देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
शी जिनपिंग, मराठी बातम्या FOLLOW Xi jinping, Latest Marathi News शी जिनपिंग चीनचे अध्यक्ष आहेत. २०१२ पर्यंत ते चायनीज कम्युनिस्ट पक्षाचे (सीसीपी) जनरल सेक्रेटरी होते. सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. २०१२ मध्ये चीनमधले प्रमुख नेते झाले. २०१३ मध्ये त्यांनी चीनचे अध्यक्ष म्हणून धुरा हाती घेतली. २०१८ मध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळाची मुदत रद्द केली. त्यामुळे तहृयात अध्यक्षपदावर राहण्याचा मार्ग मोकळा झाला. Read More
पाच वर्षे झाली, चीनच्या सरकारी कागदपत्रे आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरीत ‘नवीन युग’ हा शब्द वारंवार वाचायला / ऐकायला मिळतो आहे. त्याचा अर्थ काय? ...
चीनची कम्युनिस्ट पार्टी (CPC) पुन्हा एकदा देशाची धुरा क्षी जिनपिंग यांच्याकडे सोपवणार आहे ...
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी. जिनपिंग (Xi Jinping) यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. ...
भारतातच नाही तर चीनच्या सोशल मीडियावर देखील याचीच चर्चा आहे. काही युजर्सनी जिनपिंग यांना हाऊस अरेस्ट केल्याचा दावा केला आहे. ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे शी जिनपिंग, शाहबाजना भेटले नाहीत, पुतीन यांच्याशी गळाभेटही घडली नाही! याचा अर्थ काय होतो? ...
SCO : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परिषदेत सहभागी होण्याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी काही द्विपक्षीय बैठकाही घेणार आहेत. ...
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक जिनपिंग यांच्यावर नाराज आहे. लोकांना बदल हवा आहे. ...
चीनमधील मुस्लिमांच्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत संयुक्त राष्ट्राच्या ४७ देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...