आयपीएलमध्ये खेळताना साहाला हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयीएलच्या काही सामन्यांही मुकावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी साहाची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत तो तंदुरुस्त ठरू शकला नाही. ...
अफगाणिस्तानविरुद्धच्या भारताचा कर्णधार विराट कोहली खेळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. पण त्यानंतर भारताचा अजून एक खेळाडू खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ...
नागपूर : आगामी दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत विचार मनात घोळत असले तरी सध्या तरी केवळ श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे खेळल्या जाणा-या दुस-या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने सांगितले. ...
श्रीलंकेविरुद्ध ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणा-या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने सांगितले. ...