वृद्धिमान साहा, मराठी बातम्या FOLLOW Wriddhiman saha, Latest Marathi News
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वृद्धिमान साहाला संधी देण्यात यावी, असे म्हटले जात आहे. ...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसा म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात असले तरी त्याला सातत्यानं येणारं अपयश निवड समितीची डोकेदुखी ठरत आहे. ...
भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची जमके धुलाई केली. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याने अनुक्रमे 24 आणि सात धावा केल्या. ...
या संघात एका खेळाडूला चक्क दीड वर्षांनी संघात स्थान मिळाले आहे. ...
पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता. ...
यष्टिरक्षक वृद्धीमान साहाने बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 62 चेंडूंत 129 धावांची तुफानी खेळी केली. ...
बंगालकडून खेळाताना साहाने झंझावाती शतक झळकावले ...