लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
CWG 2022: भारताच्या अंशू मलिकला रौप्यपदक! नायजेरियाच्या कुस्तीपटूला दिली 'काँटे की टक्कर' - Marathi News | Indian wrestler Anshu Malik wins Silver medal as she lost to 2 time reigning CWG Champion Odunayo Adekuoroye of Nigeria ins finals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या अंशू मलिकला रौप्यपदक! नायजेरियाच्या कुस्तीपटूला दिली 'काँटे की टक्कर'

अंशूला ३-७ अशा फरकाने स्वीकारावा पराभव ...

Commonwealth Games 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले - Marathi News | Commonwealth Games 2022: Major accident averted in Commonwealth Games, athletes narrowly escape during wrestling matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेत मोठी दुर्घटना टळली, कुस्तीच्या लढतींदरम्यान खेळाडू बालंबाल बचावले

Commonwealth Games 2022: आज राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान एक अशी घटना घडली, ज्याचीच अधिक चर्चा सुरू आहे. दीपक पुनियाचा सामना संपल्यानंतर रेसलिंग हॉलमधील स्पीकर छतावरून खाली कोसळला. ...

कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य - Marathi News | Kolhapur's Vaibhav Patil won bronze at the World Wrestling Championships | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या वैभव पाटीलला जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य

कोल्हापूर : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने २५ ते ३१ जुलैदरम्यान रोम (इटली) येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत वैभव ... ...

Commonwealth Games:८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक  - Marathi News | 88 years ago, wrestler Rashid Anwar won India its first Commonwealth medal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक 

तब्बल ८८ वर्षांपूर्वी भारताच्या पैलवानाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळवले होते. ...

खासदार रामदास तडस यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड - Marathi News | MP Ramdas Tadas elected unopposed as President of Maharashtra Kustigir Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदार रामदास तडस यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

३१ जुलैला स्वीकारणार पदभार : काका पवार महासचिव, तर संजय शेट्ये कोषाध्यक्ष ...

खासदार रामदास तडस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत - Marathi News | BJP MP Ramdas Tadas filed an application for the post of Maharashtra Kustigir Parishad president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदार रामदास तडस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत

राज्य कुस्तीगीर परिषदेत वर्चस्वाची लढाई ...

'काहीही संबंध नाही'; महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या बरखास्तीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP Chief Sharad Pawar's reaction after the dismissal of Maharashtra Wrestling Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काहीही संबंध नाही'; महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या बरखास्तीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त, शरद पवारांना अजून एक मोठा धक्का - Marathi News | Dismissal of Maharashtra Wrestling Council, another big blow to Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआ सरकार पडल्यानंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, महाराष्ट्र कुस्तिगीर परिषद बरखास्त 

Sharad Pawar: मविआ सरकार कोसळणं हा शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र मविआ सरकार कोसळून काही दिवस उलटत नाही तोच शरद पवार यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. ...