Wrestling, Latest Marathi News कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
कुस्तीपटू म्हणतात, काही लाेकांच्या दबावामुळे आणि राजकारणामुळे शिवाजी आखाड्याची जागा बालगंधर्वला ...
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत. ...
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. ...
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवरही मिळतोय पाठिंबा ...
पैलवान यांच्या या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...
खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ...
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...
भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी देशातील काही नामवंत कुस्तीपटू 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ...