लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | After all, the wrestlers sakshi malik had a one and a half hour meeting with Amit Shah, the Home Minister clearly said | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पैलवानांनी कायदेशीर प्रक्रियेंवर विश्वास ठेवण्याचं आवाहन मंत्र्यांनी दिल्लीतील कुस्तीपटूंना केलं होतं. ...

बृजभूषण यांच्यावर कारवाईसाठी दबाव; भाजपच्या महिला खासदारही नाराज - Marathi News | pressure on brij bhushan for action bjp women mp are also upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बृजभूषण यांच्यावर कारवाईसाठी दबाव; भाजपच्या महिला खासदारही नाराज

पोलिसांच्या निर्दयी कारवाईनंतर महिला कुस्तीपटूंच्या बाजूने हळूहळू जनमत झुकू लागले आहे. ...

चौघांची साक्ष; ब्रिजभूषण अडचणीत, दोन महिला कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि पंच यांनी वाचला पाढा - Marathi News | brij bhushan in trouble testimony of four | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौघांची साक्ष; ब्रिजभूषण अडचणीत, दोन महिला कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि पंच यांनी वाचला पाढा

पोलिस या प्रकरणी हरयाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकमध्ये तपास करीत आहेत. ...

Wrestlers Protest: ब्रिजभूषण सिंह विरोधात साक्ष, २ पैलवान, रेफ्रीसह ४ जणांनी सांगितली घटना - Marathi News | witnesses corroborate allegations female wrestlers against brij bhushan sharan singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिजभूषण सिंह विरोधात साक्ष, २ पैलवान, रेफ्रीसह ४ जणांनी सांगितली घटना

ब्रिजभूषण सिंह प्रकरणी दिल्ली पोलिसांनी १२५ जणांची साक्ष घेतले. ...

"ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा ...", कुरुक्षेत्रातील खाप महापंचायतीनंतर राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम - Marathi News | kurukshetra wrestler justice issue rakesh tikait demands arresting of brij bhushan singh again in khap panchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा...", राकेश टिकैत यांचा अल्टिमेटम

शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक करा, अन्यथा आंदोलन करू, अशी घोषणा केली.  ...

"देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण?", पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल - Marathi News | How can the Prime Minister remain silent when the country is being defamed? BJP's protection to a tyrannical MP?'', asked Prithviraj Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण?''

Prithviraj Chavan: पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आल्यानंतरही भाजपा खासदारा बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत हे त्याहून गंभीर आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंहला तात्काळ अटक झाली पाहिजे ...

"लैगिंक छळाचे आरोप असलेला खासदार पंतप्रधानांच्या 'सुरक्षा कवच'मध्ये", राहुल गांधींची टीका - Marathi News |  Congress MP Rahul Gandhi has criticized former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh for sexual harassment allegations and that he is reading because of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लैगिंक छळाचे आरोप असलेला खासदार पंतप्रधानांच्या 'सुरक्षा कवच'मध्ये सुरक्षित"

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ...

Cricketers Support Wrestlers : ते दृष्य पाहून मन सून्न झालं; विश्वकप विजेता संघ आंदोलक पैलवानांच्या पाठिशी, संयुक्त निवेदन जारी - Marathi News | Cricketers Support Wrestlers: First World Cup winning team backs protesting wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ते दृष्य पाहून मन सून्न झालं...; पहिला विश्वकप विजेता संघ आंदोलक पैलवानांच्या पाठिशी

Wrestlers Protest: 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे. ...