डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Wrestling, Latest Marathi News कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या कृत्यावर प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ...
निवडणुकीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयानंतर काही कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही. ...
महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने गुरुवारी (काल) कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. ...
Bajrang Punia - ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दोन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्याने आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे म्हटले आहे. ...
भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल लागताच महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्ती जाहीर केली होती. ...
मोहन यादव यांनीही यासाठी फॉर्म भरला होता. तेव्हा त्यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री करण्यात आलेले नव्हते. ...
संजय सिंह यांनी प्रतिस्पर्धी अनिता शेओरान यांचा पराभव केला. ...