शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

कोल्हापूर : निधीची तरतूद, तरी कोल्हापूर महापालिकेला रंकाळा महोत्सव, फुटबॉल, कुस्तीचा विसर

महाराष्ट्र : ‘महाराष्ट्र केसरी’च्या दोन स्पर्धा बंद करा, चंद्रहार पाटील यांची मागणी; निर्णय न झाल्यास मार्चमध्ये मुंबईत धडक

पुणे : Valentine Day 2025: कुस्तीचा गेम; मित्रासोबत आखाड्यातचं जुळले प्रेम अन् पुढे बांधली लग्नगाठ

अन्य क्रीडा : डोक्याला गंभीर दुखापत झाली, तरी कोल्हापूरच्या पठ्ठ्याने सुवर्ण कामगिरी केली

कोल्हापूर : कुस्तीतील राजकारणामुळे मल्लांचे नुकसान : शाहू छत्रपती

अन्य क्रीडा : महाराष्ट्र केसरीच्या वादावर पडदा पडणार, सांगलीत पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे पुन्हा भिडणार

अन्य क्रीडा : महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार : चंद्रहार पाटील; तत्कालीन पंच कमिटीवर आक्षेप

अन्य क्रीडा : महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट, दाद मागायची कुणाकडे ?, याआधीच्या काही प्रमुख वादाच्या घटना.. जाणून घ्या

सांगली : ‘त्या’ पंचाला गोळ्या घाला, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे वादग्रस्त विधान

संपादकीय : कुस्ती हरली! ही कुस्तीची परंपरा नाही