Wrestling, Latest Marathi News कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांचीही सोनेरी कामगिरी ...
तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत बजरंग पुनियाचा पराभव झाला आहे. ...
लातूरमधील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...
उदगीर शहरात प्रथमच स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होत असून, ३६० खेळाडू दाखल झाले आहेत. ...
येत्या ९ तारखेपासून लातूर येथे खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ...
आईवडिलांच्या कष्टाचे हे फळ मिळाले असून आता खेळाडूंसाठी प्रामाणिकपणे काम करणार - शिवराज राक्षे ...
'दंगल' फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले आहे. ...