शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

पुणे : डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणार

अन्य क्रीडा : पडद्यावरील 'छोट्या बबिता'चा १९ व्या वर्षी मृत्यू; अभिनेत्री सुहानीच्या निधनाने कुस्तीपटू भावूक

अन्य क्रीडा : देशाच्या झेंड्याखाली खेळण्याचा भारतीय खेळाडूंचा मार्ग मोकळा; UWW ने निलंबन हटवले

कोल्हापूर : Kolhapur: पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर स्वराज्य केसरीचे मानकरी

सोलापूर : शुभम चव्हाण ठरला वसंत केसरीचा मानकरी

ठाणे : खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

कोल्हापूर : Kolhapur: कुस्तीचे भीष्माचार्य बाळ गायकवाड यांचे निधन

सांगली : सिकंदर शेखने अली इराणीला बॅक थ्रो डावावर केले चीतपट

अन्य क्रीडा : 'समर्थ' महाराष्ट्र! टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने पूर्ण केले ग्रीको-रोमनमध्ये 'सुवर्ण' जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न 

कोल्हापूर : थंडाई अन् गदा, पैलवानांनी अनुभवले मिश्कील अजितदादा