लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा - Marathi News | Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has made a big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. ...

"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Bajrang Punia Gets death threat by unknown person | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेस सोड, नाहीतर...", बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी

Bajrang Punia Death Threat : कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...

विनेश फोगाट आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा 'हात', पक्षप्रवेश होताच भाजपवर गंभीर आरोप - Marathi News | Wrestlers Vinesh Phogat and Bajrang Punia criticized the BJP as soon as they joined the Congress | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश आणि बजरंग पुनियाने धरला काँग्रेसचा 'हात', पक्षप्रवेश होताच भाजपवर गंभीर आरोप

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

विनेश फोगाटचं ठरलं! रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार? - Marathi News | India's star female wrestler Vinesh Phogat has resigned from the Indian Railways job | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटचं ठरलं! रेल्वेतील नोकरीचा दिला राजीनामा, राजकारणात प्रवेश करणार?

विनेश फोगाटने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. ...

Yogeshwar Dutt BJP Haryana: कुस्तीपटू योगेश्वर दत्त हरयाणा भाजपावर नाराज का? सोशल मीडियाच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण - Marathi News | Haryana is Yogeshwar Dutt angry bjp questions arise after social media post CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू योगेश्वर दत्त हरयाणा भाजपावर नाराज का? सोशल मीडियाच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण

Yogeshwar Dutt BJP Haryana: हरयाणा विधानसभा निवडणुकीबाबत सर्व राजकीय पक्ष आपापल्या रणनीतीवर काम करत आहेत. ...

विनेश फोगाट राजकारणात येणार? शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तिने एका दगडात दोन पक्षी मारले - Marathi News | At the farmers' protest site at Shambhu border, Olympian wrestler Vinesh Phogat attended, read details here  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश राजकारणात येणार? शेतकऱ्यांच्या आंदोलनातून तिने एका दगडात दोन पक्षी मारले

विनेश फोगाटने शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला. ...

खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Khashaba Jadhav will fund the work of the wrestling complex Decision in Cabinet meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास निधी देणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम ...

पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं? विनेश फोगाटनं दिले 'आतली' गोष्ट बाहेर काढण्याचे संकेत - Marathi News | Vinesh Phogat May Be Reveal Soon What Happened In Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिसमध्ये नेमकं काय घडलं? विनेश फोगाटनं दिले 'आतली' गोष्ट बाहेर काढण्याचे संकेत

शरीर थकलेलं नाही, पण मानसिकता ढासळलीये ...