लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
पुण्यात भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चे मैदान, स्पर्धा संयोजनाचा दहाव्यांदा मान - Marathi News | The Maharashtra Kesari Wrestling Tournament will be held in Pune this year It will be held between 11th and 15th January | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुण्यात भरणार ‘महाराष्ट्र केसरी’चे मैदान, स्पर्धा संयोजनाचा दहाव्यांदा मान

महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाल्यापासून १९७० मध्ये पहिल्यांदा स्पर्धा संयोजन करण्याचा मान पुण्याला मिळाला होता ...

मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही - Marathi News | MNS's U-turn will not oppose Brijbhushan Singh coming to Pune raj thackeray vasant more | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचा यु टर्न, पुण्यात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करणार नाही

मनसेने का घेतली माघार? काय आहे प्रकरण?... ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धा: पृथ्वीराज, संग्राम पाटील यांची गादी गटातून निवड, चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी - Marathi News | Selection of Prithviraj Patil, Sangram Patil from Kolhapur district from for Maharashtra Kesari competition | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्र केसरी स्पर्धा: पृथ्वीराज, संग्राम पाटील यांची गादी गटातून निवड, चाचणीस ३०० हून अधिक मल्ल सहभागी

माती गटातून निवड झालेल्या मल्लांची नावे जाणून घ्या ...

नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर - Marathi News | Nagraj Manjule's upcomming movie on Wrestler khashaba jadhav, 1952 Olympic wrestlers on the big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर

आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला दंगल चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करुन गेला ...

नामांकित मल्लांचे डोळे 'महाराष्ट्र केसरी'कडे, कुस्तीगीर परिषदेची येत्या शनिवारी कार्यकारिणी बैठक - Marathi News | Eminent wrestlers attention on Maharashtra Kesari, Executive meeting of Kustigir Parishad coming Saturday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नामांकित मल्लांचे डोळे 'महाराष्ट्र केसरी'कडे, कुस्तीगीर परिषदेची येत्या शनिवारी कार्यकारिणी बैठक

पु्न्हा सिकंदर, पृथ्वीराज, माऊली, विशाल यांचीच चर्चा ...

राज्य कुस्तीगीर परिषद वर्गणीवर चालविण्याची आली वेळ; रामदास तडस यांची लांडगेवर टीका - Marathi News | Maharashtra State Kustigir Parishad president Ramdas Tadas slams Balasaheb Landge | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्य कुस्तीगीर परिषद वर्गणीवर चालविण्याची आली वेळ; रामदास तडस यांची लांडगेवर टीका

बाळासाहेब लांडगे यांनी स्पर्धांच्या आयोजनात लुडबुड करू नये, असे आवाहनही तडस यांनी केले आहे. ...

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच कुस्ती, खासदार तडस संतापले - Marathi News | Wrestling, MP Ramdas Tadas furious over organizing Maharashtra Kesari tournament by kusti parishad in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनावरुनच कुस्ती, खासदार तडस संतापले

याबाबत बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले की, बाळासाहेब लांडगे यांना स्पर्धा आयोजनाचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. ...

अमळनेरमध्ये भारत केसरी-महाराष्ट्र केसरीत महकुस्ती रंगणार; अडीच लाखाचा इनाम कोण जिंकणार?  - Marathi News | India Kesari and Maharashtra Kesari will fight In Amalner Who will win the prize of two and a half lakhs? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरमध्ये भारत केसरी-महाराष्ट्र केसरीत महकुस्ती रंगणार; अडीच लाखाचा इनाम कोण जिंकणार? 

भारत मदने व बाला रफिक यांच्या लढतीसाठी अडीच लाखांचा इनाम ठेवण्यात आला आहे.  ...