कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
सांगली : २००९ मध्ये तिहेरी महाराष्ट्र केसरी होताना पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे माझ्यावर अन्याय झाला. कुस्तीगीर संघाचे तत्कालीन उपाध्यक्ष काकासाहेब ... ...