शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

राष्ट्रीय : ...तोपर्यंत मी पद्मश्री परत घेणार नाही, WFI ची मान्यता रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाचे विधान

राष्ट्रीय : कुस्ती महासंघाच्या निलंबनावर कुस्तीपटू विनेश फोगट खूश, म्हणाली...

राष्ट्रीय : 'सरकारने चांगला निर्णय घेतला'; साक्षी मलिकची प्रतिक्रिया, निवृत्तीच्या निर्णयावरही केलं भाष्य!

राष्ट्रीय : 'आता माझा कुस्तीशी संबंध नाही...', सरकारच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : केंद्र सरकारचा मोठा धक्का; बरखास्तीच्या निर्णयानंतर ब्रिजभूषण समर्थक संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

अन्य क्रीडा : भारतीय कुस्ती महासंघ निलंबित, केंद्र सरकारचा ब्रिजभूषण आणि संजय सिंह यांना दणका

राष्ट्रीय : ‘गुंगा पैलवान’ वीरेंद्र सिंग परत करणार पद्मश्री पुरस्कार; तेंडुलकर, नीरजला मदतीचे आवाहन

अन्य क्रीडा : कुस्ती सोडली पण काल रात्रीपासून..., ज्युनियर महिला पैलवानांसाठी साक्षी मलिकचा 'आव्वाज'

अन्य क्रीडा : मीही पद्मश्री परत करतो, वीरेंद्र सिंहचा कुस्तीपटूंना पाठिंबा, सचिनसह नीरज चोप्रालाही केलं आवाहन

मुंबई : हे निंदनीय, पद्म पुरस्काराचा असा अपमान, हा देशातील जनतेचा अपमान मानला पाहिजे