लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत - Marathi News | Jitendra Bhagat as the President of the Wrestling Federation | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या अध्यक्षपदी जितेंद्र भगत

गेल्या काही वर्षांपासून कल्याण सारख्या शहरी भागातील तरुणांना कुस्ती या पारंपारिक मातीच्या खेळाकडे पुन्हा वळवण्याचे काम केले आहे. ...

कुस्तीत पैलवानांनी मैदान मारलं, मानधनासाठी सरकारनं तंगवलं..! - Marathi News | Hind Kesari along with Maharashtra Kesari's remuneration has been stopped | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुस्तीत पैलवानांनी मैदान मारलं, मानधनासाठी सरकारनं तंगवलं..!

हिंद केसरीसह महाराष्ट्र केसरींचे मानधन रखडले ...

"पंतप्रधान स्पिन मास्टर आहेत", आखाड्याबाहेरील कुस्ती सुरूच; महिला पैलवान आक्रमक! - Marathi News | Women wrestlers Sakshee Malikkh and Vinesh Phogat have expressed their displeasure over United World Wrestling's membership of the Indian Wrestling Federation  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"मोदी स्पिन मास्टर आहेत", आखाड्याबाहेरील कुस्ती सुरूच; पैलवान आक्रमक!

मागील वर्षी ऑगस्टमध्ये महासंघाचे सदस्यत्व अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले होते. ...

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर काेल्हापूरचे वर्चस्व - Marathi News | Kolhapur dominates overall title of Khashaba Jadhav Cup state level wrestling tournament | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर काेल्हापूरचे वर्चस्व

पुणे, सातारा संघास उपविजेतेपद : स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ...

भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरात राज्यस्तरीय कुस्तीचा फड - Marathi News | Bhagyashree Fund wins state level wrestling in Udgir | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरात राज्यस्तरीय कुस्तीचा फड

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांचीही सोनेरी कामगिरी ...

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला - Marathi News | Wrestlers from Kolhapur, Pune dominated the Khashaba Jadhav Cup state level wrestling tournament | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला

तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे. ...

बजरंग पुनिया आणि रवी दहिया ऑलिम्पिकमधून बाहेर; पात्रता फेरीत दारूण पराभव - Marathi News |  Bajrang Punia and Ravi Dahiya have both been eliminated from the Paris Olympics as they lost in the Olympic qualification race  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग आणि रवी दहिया ऑलिम्पिकमधून बाहेर; पात्रता फेरीत दारूण पराभव

पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी आयोजित केलेल्या पात्रता फेरीत बजरंग पुनियाचा पराभव झाला आहे. ...

खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा! पहिल्याच दिवशी झाल्या प्रेक्षणीय लढती, प्रेक्षकांसाठी ६ स्क्रिनची सोय - Marathi News | Khashaba Jadhav State Level Wrestling Tournament Spectacular fights were held on the first day, 6 screens for the audience | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा! पहिल्याच दिवशी झाल्या प्रेक्षणीय लढती

लातूरमधील उदगीर येथे स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. ...