शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

अन्य क्रीडा : देशाच्या झेंड्याखाली खेळण्याचा भारतीय खेळाडूंचा मार्ग मोकळा; UWW ने निलंबन हटवले

कोल्हापूर : Kolhapur: पृथ्वीराज पाटील, हर्षद सदगीर स्वराज्य केसरीचे मानकरी

सोलापूर : शुभम चव्हाण ठरला वसंत केसरीचा मानकरी

ठाणे : खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

कोल्हापूर : Kolhapur: कुस्तीचे भीष्माचार्य बाळ गायकवाड यांचे निधन

सांगली : सिकंदर शेखने अली इराणीला बॅक थ्रो डावावर केले चीतपट

अन्य क्रीडा : 'समर्थ' महाराष्ट्र! टेम्पो ड्रायव्हरच्या मुलाने पूर्ण केले ग्रीको-रोमनमध्ये 'सुवर्ण' जिंकण्याचे वडिलांचे स्वप्न 

कोल्हापूर : थंडाई अन् गदा, पैलवानांनी अनुभवले मिश्कील अजितदादा

सांगली : राज्यस्तरीय कामगार केसरी कुस्ती स्पर्धा उद्या सांगलीत; चांदीची गदा, मानाच्या पट्ट्यासह ७५ हजाराचे बक्षीस

राष्ट्रीय : ...तोपर्यंत मोदींच्या समोर जाणार नाही; लैंगिक छळाचे आरोप अन् ब्रीजभूषण यांची 'मन की बात'