लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जागतिक जलदिन

जागतिक जलदिन, व्हिडिओ

World water day, Latest Marathi News

पाणी म्हणजे जीवन. आपल्या आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक असतं. 22 मार्च म्हणजेच जागतिक जलदिन. आपल्या शरीरामध्ये 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते.
Read More