आपल्याकडे फळ व भाजीपाला होतो परंतु त्याचे योग्य पॅकेजिंग होत नाही. परिणामी इतर ठिकाणांहून त्याला पाहिजे तशी मागणी मिळत नाही, अशी नेहमीच ओरड असते आणि ती खरीसुद्धा आहे. परंतु आता ती होणार नाही कारण पर्यावरणपूरक आणि अतिशय सुरक्षित असे कोरुगेटेड बॉक्स आत ...
शेतकऱ्यांना त्यांचे पीक उत्पादन थेट बाजारात नेता यावे यासाठी राज्य शासनाकडून एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन राज्यातील दहा हजार गावात ‘अॅग्री बिझनेस’ सुरू करण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून मिळ ...
नागपुरी संत्र्यापासून तयार होणाऱ्या हलव्याचा स्वादिष्ट स्वाद चाखण्यासाठी नागपूरकर सज्ज होते. विशेषत: महिलांसह पुरुषांनाही रेशीमबाग येथे आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये शुक्रवारी दुपारपासूनच गर्दी केली होती. नामांकित शेफ विष्णू मनोहर यांनी संत्री ...
संत्र्याचा ज्यूस, संत्र्याची बर्फी यापलीकडे तिसरे व्यंजन कदाचित आपल्याला आठवत नसेल. पण संत्र्यापासून कित्येक व्यंजन बनू शकतात, हे वर्ल्ड ऑरेज फेस्टिव्हलनिमित्त आयोजित कुकिंग स्पर्धेत हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. या स्पर्धेत सहभागी ...
नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी चार दिवसीय लोकमतच्या दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदानावर होणार आहे. ...
नागपुरी संत्र्याचे देशभरातच नव्हे तर जगभरात ब्रँडिंग व निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने चार दिवसीय दुसऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदान आणि सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि डॉ. वसं ...
लोकमतच्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याची चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचा सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत ...
नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जा ...