‘रियो कार्निव्हल’च्या धर्तीवर वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये आयोजित कार्निव्हल परेडची नागपूरकरांमध्ये चर्चा आहे. रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत शहराच्या आठ रस्ता चौक ते लॉ कॉलेज चौकापर्यंत वेस्ट हायकोर्ट रोडवर कार्निव्हलचा अनोखा अंदाज नागपूरकरां ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील तज्ज्ञ प्रतिनिधींनी शनिवारी प्रगत ... ...
रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिव ...
शेतकऱ्यांसाठी ‘युपीएल’ उद्योग समूहाने शेतीविषयक सेवासाठी ‘युनिमार्ट’ सेवा सुरू केली आहे. शेतकऱ्यांची प्रती एकर मिळकत वाढविण्यासाठी व त्यांचे राहणीमान उंचविण्यासाठी या सेवाकार्याची चांगली मदत होत आहे. शुक्रवारी ‘युपीएल’ स्टॉलचे उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत ...
‘वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल’मध्ये प्रथमच जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने ब्राझील ‘स्वीट ऑरेंज’चा पाच ‘व्हेरायटी’ सादर केल्या आहेत. कंपनीने या ‘व्हेरायटी’मधून ताजे फळ आणि प्रक्रियेस योग्य अशा आणि भारतीय वातावरणात पूरक अशा नवीन जाती ‘जैन स्वीट ऑरेंज’ तं ...
विदर्भातील संत्रा हा जागतिक पातळीवरचा आहे. या संत्र्याची निर्यात वाढवायची असेल तर विदर्भातील शेतकरी तसेच संशोधन संस्थांनी जगातील विविध भागातील आवड, मागणी समजून घेतली पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगातील यशस्वी शेतकरी, संशोधकांशी संवाद साधायला हवा ...
दर्जेदार व भरघोस पीक शेतात यावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करीत असतात. त्यावर मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. परंतु आता खते सुद्धा कॅप्सूलच्या रूपात आली आहेत, होय हे खरे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महमंडळ, मुंब ...