शेतकऱ्यांना संत्रा लागवडीचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकविण्यासाठी, निर्यातक्षम संत्रा तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या पुढाकारातून नागपूर व अमरावती येथे क्लस्टर तयार करण्यात येत आहे. यासाठी कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा), न ...
नागपुरी संत्री युरोपमध्ये पोहोचवायची असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन आणि भक्कम मार्केटिंग करण्याची गरज आहे. संत्रा शेतीसाठी ‘रिटेल व्हॅल्यू चेन’ महत्त्वाची असल्याचे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. ...
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये रविवारी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात ख्यातनाम व आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आॅस्ट्रेलियन मास्टर शेफ सारा टोड यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व पाककलेची आवड असणाऱ्या गृहिणींना संत्र्यांपासून स्वादिष् ...
नववर्षाच्या संध्येवर नागपुरात शनिवारपासून ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ची सुरुवात झाली आहे. सगळं नागपूर त्यासाठी सरसावलं आहे. यात भर पडली ती संत्र्यांनी तयार केलेल्या ताजमहालपासून ते आधुनिक शेतकऱ्याच्या सृजनात्मक प्रतिकृतींची. ...
पहिल्या जागतिक संत्रा महोत्सवाचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. सुरेश भट सभागृहात आयोजित महोत्सवाला पहिल्याच दिवशी हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महोत्सवात आयोजित कृषी प्रदर्शनातील विविध जातीच्या संत्रा स्टॉलने शेतकऱ्यांचे चित्त वेधले होते. ...
सुरेश भट सभागृहात आॅरेंज वर्ल्ड फेस्टिव्हल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या फळांच्या प्रदर्शनात तब्बल १३६ प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यात बोराच्या आकारापासून तर कलिंगडाच्या आकाराची संत्री पाहून नागपूरकर आश्चर्यचकित होत आहे ...
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चे शानदार उद्घाटन, शेतक-यांची गर्दीनागपूर : संत्रा उत्पादकांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ‘नोगा’चे (नागपूर आॅरेंज ग्रोवर्स असोसिएशन) पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल. यासाठी सरकारतर्फे ४९ टक्के व खासगी ५१ टक्के ...