बेनी दयाल. त्याला एक झलक पाहण्यासाठी देशभरातील तरुणाई डोळ्यात प्राण आणून बसलेली असते. एकदम हाय डिमांड सिंगर. पण, वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने सोमवारी नागपुरात आला आणि आपल्या तूफान परफॉर्मन्सने फेस्टिव्हलच्या समारोपाला बँग बँग करून गेला. ...
१६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसात संत्र् याच्या गोडव्याने व नारंगी रंगाने न्हाऊन निघालेल्या नागपुरातील ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’चा सोमवारी शानदार कार्यक्रमात समारोप झाला. ...
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलचा अंतिम दिवस देशी नृत्यावर थिरकणाऱ्या विदेशी ललनांनी गाजविला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या दोघींच्या सादरीकरणाने दर्शकही मंत्रमुग्ध झाले. ...
पुरुषांचाही सहभाग कमी होता अशा काळामध्ये बार टेंडरचा पेशा स्वीकारणाऱ्या डायनॅमिक मिक्सोलॉजिस्ट शातभी बसू यांनी सोमवारी वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये ड्रिंक्स मिक्सिंगच्या तंत्राची माहिती दिली. ...
वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल अंतर्गत सोमवारी सकाळी आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे यांची शास्त्रीय रागाची मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीत त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना रिझवले. ...
नागपुरी संत्र्याची जगात ओळख आहे. संत्र्याला जागतिक ब्रॅण्ड म्हणून पुढे आणायचे असल्यास शेतकऱ्यांना शासनाने आधुनिक सोयीसुविधा पुरविण्याची गरज आहे. शासन, शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या काम करून उत्पादन आणि निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे मत क ...
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद् ...
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मुळे नागपूर जागतिक पटलावर येईल. येणाऱ्या वर्षांत देश विदेशातून येणारे पर्यटक नागपुरात होणाऱ्या या ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ला घेऊन पर्यटनाची योजना आखतील. कलेमध्ये सर्वांना जवळ आणण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन लोकमतचे संयु ...