शासनाच्या लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी संत्र्याबाबत विविध प्रकारचे संशोधन केले आहे. ते संशोधन अतिशय चांगले असून लाभदायक आहेत. त्याचा वापर झाल्यास संत्रा हा जगभरात पोहोचेल. तसेच शेतकरीही समद्ध होतील,तेव्हा हे संशोधन संस्थेपुरते मर्या ...
‘संत्रे का धन्यवाद, संत्रे को वर्ल्ड फेमस बनानेवाले लोकमत का भी धन्यवाद’ असे म्हणत ‘फिटनेसची कुठली रेसिपी नसते, कुठल्याही गोष्टीची अती नको, जे जेवण घरी मिळते ते सर्वात बेस्ट असते. त्यामुळे गृहिणींच्या जेवणात कमतरता काढण्यापेक्षा त्यात चांगलेपणा शोधा. ...
‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल अंतर्गत रविवारी लक्ष्मीनगर मैदान व रेशीमबाग मैदान येथे सादर करण्यात आलेल्या ताल धरायला लावणाऱ्या गाण्यांच्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये तरुणाई बेभान होऊन नाचली. तसेच, गाणी ऐकण्यासाठी मोठी गर्दी ...
‘रियो कार्निव्हल’च्या धर्तीवर वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये आयोजित कार्निव्हल परेडची नागपूरकरांमध्ये चर्चा आहे. रविवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत शहराच्या आठ रस्ता चौक ते लॉ कॉलेज चौकापर्यंत वेस्ट हायकोर्ट रोडवर कार्निव्हलचा अनोखा अंदाज नागपूरकरां ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील तज्ज्ञ प्रतिनिधींनी शनिवारी प्रगत ... ...
रेशीमबाग येथील वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलची पाहणी करताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अमरावती जिल्ह्यातील माळेगाव येथील ९५ वर्षीय बबनराव जयराम वानखेडे या शेतकऱ्याशी संवाद साधला. तुम्ही आशीर्वाद द्या, शेतकऱ्यांना सुगीचे दिव ...