लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा - Marathi News | corona virus Delta variant is spreading in the world rapidly; WHO Warning of a third wave in Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा

corona Third wave: मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे. डब्ल्यूएचओने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हा आकडा आणखी वाढू  शकतो, कारण व्हायरसच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत. ...

Delta Plus सध्या जागतिक आरोग्य संघटनेसाठी 'व्हेरिअंट ऑफ कन्सर्न' नाही : सौम्या स्वामीनाथन - Marathi News | Delta Plus is not currently a variant of concern for WHO dr Soumya Swaminathan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delta Plus सध्या जागतिक आरोग्य संघटनेसाठी 'व्हेरिअंट ऑफ कन्सर्न' नाही : सौम्या स्वामीनाथन

Coronavirus Delta Varient : सध्या जागतिक आरोग्य संघटनेसाठी (WHO) डेल्टा व्हेरिअंट चिंतेचा विषय नसल्याचं स्वामीनाथन यांचं वक्तव्य. संसर्ग असलेल्या लोकांची संख्या कमी असल्याची स्वामीनाथन यांची माहिती. ...

कोरोना वॅक्सीन घेण्याआधी चुकूनही करू नका 'हे' काम, तज्ज्ञांनी आणि WHO ने दिला इशारा - Marathi News | Coronavirus experts are warning taking painkillers before getting vaccine | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोना वॅक्सीन घेण्याआधी चुकूनही करू नका 'हे' काम, तज्ज्ञांनी आणि WHO ने दिला इशारा

Corona Vaccine : हेल्थ एक्सपर्ट्सनी सांगितलं की, पेन किलर्स केवळ वॅक्सीन घेतल्यावरच घ्याव्या. पेन किलर्स वेदना आणि सूज कमी करण्याच्या कामात येतात. ...

Sugar per day: दिवसभरात किती साखर खाता? साखर कधी खायची, कधी टाळायची; समोर आला WHO चा रिपोर्ट - Marathi News | Sugar per day: How much added sugar is safe to consume in a day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Sugar per day: दिवसभरात किती साखर खाता? साखर कधी खायची, कधी टाळायची; समोर आला WHO चा रिपोर्ट

Sugar per day : यूएस नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन प्रायोजित द इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या शोधानुसार भारतात साखर खूप मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते.   ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाचा Delta Variant अधिक खतरनाक; निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा; WHO चा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates delta variant of very dangerous corona carelessness can make situation worse who chief | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाचा Delta Variant अधिक खतरनाक; निष्काळजीपणा ठरू शकतो जीवघेणा; WHO चा गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या ...

Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं... - Marathi News | Corona Vaccination WHO forecasts need for annual COVID-19 vaccine booster shots for most vulnerable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: कोणत्या व्यक्तीला कोरोनापासून वाचण्यासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ची गरज भासेल? WHO नं सांगितलं...

Who needs COVID-19 boosters?: या डॉक्यूमेंटसमध्ये लस उत्पादन करण्याची समस्या, प्राधिकरण परवाने, काही तांत्रिक अडचणी यांचा अंदाज घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या लसींचे लक्ष्य गाठण्यासाठी काही समस्या येऊ शकतात. ...

CoronaVirus : हळू-हळू विक्राळ रूप धारण करतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, WHO नं दिला गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus is expected to dominate the delta form cases reported in 85 countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : हळू-हळू विक्राळ रूप धारण करतोय कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, WHO नं दिला गंभीर इशारा

Covid 19 Delta Plus Variant: गेल्या आठवड्यात म्हणजेच 14 जून ते 20 जूनदरम्यान कोरोनाचे सर्वाधिक 4,41,976 रुग्ण भारतातच समोर आले आहेत. ...

Coronavirus : देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाची WHO ला माहिती - Marathi News | North Korea tells WHO it has detected no virus cases report shown covid 19 world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; उत्तर कोरियाची WHO ला माहिती

Coronavirus In North Korea : जगभरात आतापर्यंत लाखो लोकांचा झालाय कोरोनामुळे मृत्यू. उत्तर कोरियात एकही रुग्ण नसल्याचा दावा. ...