लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

Coronavirus in Europe : युरोपात पुन्हा फुटला कोरोना बॉम्ब, सर्वाधिक लसीकरण झालेल्या भागांतही व्हायरसनं माजवला हाहाकार - Marathi News | Coronavirus Covid-19 cases surging in west european countries with highest vaccination rate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपात पुन्हा फुटला कोरोना बॉम्ब, सर्वाधिक लसीकरण झालेल्या भागांतही व्हायरसनं माजवला हाहाकार

ज्यांना आवश्यकतच नाही, अशा कुणालाही लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल. हा घोटाळा रोखण्याची आवश्यकता आहे. ...

CoronaVirus : '53 देशांमध्ये कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका, 5 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू'; WHOनं व्यक्त केली भीती - Marathi News | world health organization WHO express apprehension of new wave of corona virus in the europe | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'53 देशांत कोरोनाची नवी लाट येण्याचा धोका, 5 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू'; WHOनं व्यक्त केली भीती

क्लेज म्हणाले, हिच स्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या भागांत पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ...

Covaxin घेतलेल्यांना आता अमेरिकेत सहज मिळणार एन्ट्री; WHO च्या निर्णयानंतर US नं अपडेट केली यादी - Marathi News | After WHO approval US to allow travelers vaccinated with Covaxin to enter country from Nov 8 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुड न्यूज! Covaxin घेतलेल्यांना आता अमेरिकेत सहज मिळणार एन्ट्री

काल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) स्वदेशी Covaxin च्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली होती. ...

Covaxin: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना दिलासा मिळणार?; आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus: Bharat Biotech’s Covaxin likely to get WHO’s approval today for emergency use | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Covaxin लस घेतलेल्यांना दिलासा मिळणार?; आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता

असे अनेक देश आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्यासाठी आणि प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे ...

Covaxin Vaccine: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लाखो लोकांची चिंता वाढली; दुसरी लस घ्यावी लागणार का? - Marathi News | Coronavirus: Millions of people in India who get Covaxin dose Waiting for Approval Covaxin by WHO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :COVAXIN डोस घेतलेल्या लाखो लोकांची चिंता वाढली; दुसरी लस घ्यावी लागणार का?

Covaxin waiting for approval by WHO:भारत बायोटेकनं विकसित केलेली Covaxin अनेक दिवसांपासून WHO च्या आपत्कालीन परवानगीसाठी वाट पाहत आहे. ...

Coronavirus : 'महासाथ अजून संपलेली नाही', WHO प्रमुखांचा जगाला इशारा; म्हणाले, "कोरोना तेव्हाच संपेल जेव्हा..." - Marathi News | When will COVID 19 pandemic end Heres what the WHO chief says | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'महासाथ अजून संपलेली नाही', WHO प्रमुखांचा जगाला इशारा; म्हणाले, "कोरोना तेव्हाच संपेल जेव्हा..."

WHO on Coronavirus : सध्या कोरोना महासाथीचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. ...

Bharat Biotech च्या Covaxin ला मंजुरी मिळण्यात का होतोय उशिर?; WHO नं सांगितलं कारण - Marathi News | Coronavirus live updates Need more info cant cut corners on Covaxin says WHO | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Biotech च्या Covaxin ला मंजुरी मिळण्यात का होतोय उशिर?; WHO नं सांगितलं कारण

WHO नं अद्यापही Bharat Biotech च्या Covaxin लसीच्या आपात्कालिन वापराला मंजुरी दिलेली नाही. ...

Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती - Marathi News | WHO expects more information from India's Bharat Biotech for Covaxin | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती

Coronavirus Live Updates, Covaxin: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून दैनंदिन रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. तसंच तिसऱ्या लाटेचीही शक्यता कमी असल्यां तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ...