लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

आईच्या दुधाविरुद्ध अब्जो रुपयांचं मोठं षडयंत्र; WHO च्या रिपोर्टनं खळबळजनक खुलासा - Marathi News | More than half of parents and pregnant women have been targeted with marketing from formula milk companies says WHO, UNICEF | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आईच्या दुधाविरुद्ध अब्जो रुपयांचं मोठं षडयंत्र; WHO चा खळबळजनक खुलासा

आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ अनेक देशांच्या सरकारांना, आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना आणि बेबी फूड उद्योगाला या मार्केटिंगला लगाम घालण्याचे आवाहन करत आहेत. ...

Coronavirus: मोठी बातमी! कोरोना दहशतीचं सावट दूर होणार?; WHO ची दिलासादायक भविष्यवाणी - Marathi News | Coronavirus: If there are no more major Covid outbreaks after Omicron, the pandemic may see an end in 2022 Says WHO | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठी बातमी! कोरोना दहशतीचं सावट दूर होणार?; WHO ची दिलासादायक भविष्यवाणी

ओमायक्रॉन जगभरात पसरल्यानंतर आता हळूहळू कोरोनाची तीव्रता कमी होतेय असं WHO नं सांगितले. ...

CoronaVirus News: ...तेव्हाच कोरोनाचा खात्मा होणार; WHO प्रमुखांचं मोठं विधान, नव्या व्हेरिएंटबद्दल धोक्याचा इशारा - Marathi News | who chief covid alert conditions ideal for more transmissible and dangerous variants | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तेव्हाच कोरोनाचा खात्मा होणार; WHO प्रमुखांचं मोठं विधान, नव्या व्हेरिएंटबद्दल धोक्याचा इशारा

CoronaVirus News: कोरोनाचं संकट कायम; WHO प्रमुखांनी सांगितला पुढचा धोका ...

आरोग्यासाठी हानिकारक! व्यसन कसं सोडायचंय?; WHO उतरली मैदानात - Marathi News | The WHO has developed an app to help people get rid of tobacco addiction | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्यासाठी हानिकारक! व्यसन कसं सोडायचंय?; WHO उतरली मैदानात

सर्व प्रकारच्या तंबाखू व्यसनापासून लोकांनी मुक्त व्हावे यासाठी डब्ल्यूएचओने ॲप विकसित केले आहे. ...

Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | coronavirus not ruled out who scientist soumya swaminathan on wuhan lab leaking theory  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना महामारी आता संपली आहे का? सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Corona Virus : सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. ...

CoronaVirus News : चिंताजनक! डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा - Marathi News | coronavirus News covid19 next variant more infectious omicron who warning | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! डेल्टा, ओमायक्रॉन... कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य?; WHOचा धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने आता कोरोनाच्या संकटात एक धोक्याचा इशारा दिला आहे. ...

Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण - Marathi News | Coronavirus: Resume school, children are not at high risk of coronavirus - WHO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे. ...

Omicron Variant : भयावह! 'ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आला समोर; आढळला तब्बल 57 देशांत, अत्यंत वेगाने होतोय संसर्ग' - Marathi News | Omicron Variant Sub variant of omicron corona virus strain detected in 57 countries fast spreading who | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! 'ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट आला समोर; आढळला तब्बल 57 देशांत, अत्यंत वेगाने होतोय संसर्ग'

Omicron Variant : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. ...