लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना

World health organisation, Latest Marathi News

COVID-19: जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको! - Marathi News | delta omicron recombinant covid 19 can severely affect your oral health check symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको!

कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत. ...

Coronavirus: शांघायमध्ये कडक लॉकडाऊन; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर WHO चा सतर्कतेचा इशारा - Marathi News | Coronavirus: lockdown in Shanghai; WHO warns of growing corona outbreak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शांघायमध्ये कडक लॉकडाऊन लागू; वाढत्या रुग्णसंख्येवर WHO चा सतर्कतेचा इशारा

भारतात सध्या कोरोना महामारी आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. सोमवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमधून बरे होण्याचं प्रमाण ९८.७५ टक्के इतकं झाले आहे. ...

भारताच्या वनौषधींचा जगात वाजणार डंका; WHO गुजरातमध्ये उघडणार ग्लोबल सेंटर  - Marathi News | WHO Global Centre For Traditional Medicine In India PM Narendra Modi Said Very Popular Globally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या वनौषधींचा जगात वाजणार डंका; WHO गुजरातमध्ये उघडणार ग्लोबल सेंटर 

WHO Global Centre For Traditional Medicine In India : स्वित्झर्लंड येथील जिनिव्हामध्ये भारत सरकार आणि डब्ल्यूएचओ यांच्यात ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनच्या स्थापनेशी संबंधित करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ...

Coronavirus: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं धोका वाढला; वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHO नं दिला इशारा - Marathi News | Coronavirus: New variant of Coronavirus threatens; WHO warns after rising patient numbers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नव्या व्हेरिएंटनं धोका वाढला; वाढत्या रुग्णसंख्येमुळे WHO नं दिला इशारा

पाश्चात्य देशांत कोरोना महामारीनं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मागील आठवडाभरात याठिकाणी कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | 63 indian cities out of 100 most polluted places on earth revealed in world air quality report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! पृथ्वीवरील १०० सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी ६३ शहरं एकट्या भारतात, अहवालातून खुलासा

स्विस फर्म आयक्यूएअरनं (IQAir) जारी केलेल्या जागतिक वायू गुणवत्ता रिपोर्टनुसार (World Air Quality Report) २०२१ मध्ये भारतातील वायुप्रदूषणाचा स्तर आणखी वाढला आहे. ...

Coronavirus: मोठी बातमी! 'Omicron' ला हलक्यात घेणं पडेल भारी; कोरोनाबाबत WHO चा सतर्कतेचा इशारा - Marathi News | Omicron: Huge amounts of misinformation that's out in people about Coronavirus Says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'Omicron' ला हलक्यात घेणं पडेल भारी; कोरोनाबाबत WHO चा सतर्कतेचा इशारा

WHO नुसार, कोविड १९ महामारीत जगभरात मागील आठवड्यात कमी चाचणी झाली तरी ११ मिलियनपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. ...

CoronaVirus Live Updates : 8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध - Marathi News | CoronaVirus Live Updates who said global covid19 cases on rise again despite reduced testing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :8 दिवसांत 8 पट रुग्ण! टेस्टिंग कमी तरी जगभरात पुन्हा वेगाने वाढतोय कोरोना; WHO ने केलं सावध

CoronaVirus Marathi News and Live Updates: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कमी चाचण्या आणि अनेक आठवडे संसर्ग कमी होऊनही कोरोना प्रकरणांमध्ये जागतिक वाढ होण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे. ...

Coronavirus : "आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा - Marathi News | world health organization who alarm over a global spike in covid-19 cases rise in parts of asia reduced testing | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :"कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढू शकतात", WHO कडून मोठा इशारा

Coronavirus : WHO ने जगभरातील देशांना इशारा देताना म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. ...