14 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिन 1991 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने वाढत्या मधुमेहावर जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. डायबेटीसवर वरदान ठरणाऱ्या इन्शुलिनचा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक बँटिंगचा हा जन्मदिवस आहे. Read More
डायबिटीज एक गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. ...