क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Read More
ICC Women T20 World Cup: उपांत्य सामन्यात गुरुवारी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु, त्याच्या पूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ...
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. ...
ICC Women's T20 World Cup : भारतीय महिला संघानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. ऑस्ट्रेलिया, बांगलादेश यांच्यानंतर टीम इंडियानं न्यूझीलंडलाही हार मानण्यास भाग पाडले. ...
ट्वेंटी-20 महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर बांगलादेशला धूळ चारल्याने उत्साहात असलेल्या भारतीय महिला संघाची गाठ आज न्यूझीलंडविरूद्ध पडेल ...
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आज आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरा जाईल. ...
India VS Bangladesh | ICC Women's T20 World Cup 2020 : भारताने बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून पुनम यादवने भेदक मारा करत तीन बळी मिळवले. ...