क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Read More
आयसीसीच्या तांत्रिक समितीची बैठक नुकतीच पार पडली, ज्यामध्ये आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या संघांना समान गुण देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला ...
मेलबर्न क्रिकेट मैदानावर गेल्या रविवारी झालेला महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी आलेला एक चाहता कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात खुद्द मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने एक पत्रकही जारी केले आहे. ...
ICC Women T20 World Cup: उपांत्य सामन्यात गुरुवारी टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे, परंतु, त्याच्या पूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ...
श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना ११३ धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. ...