क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Read More
हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हा संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ट्रेलब्लॅझर्स संघाला कर्णधार स्मृती मानधना आणि डेंड्रा डॉटिन यांनी दमदार सुरुवात करून दिली. ...
बांगलादेशकडून आतापर्यंत १६ वन डे आणइ ५४ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्यात तिनं अनुक्रे १६४ व ५२० धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त नाबाद ७१ ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. ...