महिला टी-२० क्रिकेट, मराठी बातम्या FOLLOW Womens t20 cricket, Latest Marathi News क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Read More
ती आली अन् षटकार मारत सामना जिंकून देण्यासोबत वर्ल्ड रेकॉर्ड सेट करून गेली ...
टी-२० मालिकेत इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडत धमाकेदार खेळीसह तिने पुन्हा एकदा आपल्या भात्यातील धमक दाखवून दिली. ...
अन् मँचेस्टरच्या मैदानात भारतीय महिला संघाने रचला इतिहास ...
पहिल्यांदाच नंबर वनचा ताज मिरवण्याची संधी तिच्याकडे आहे. ...
इंग्लंडच्या सलामी जोडीची शतकी भागीदारीला स्मृती-शेफाली जोडीनं दिला कडक रिप्लाय, पण... ...
सलग दुसऱ्या विजयासह पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडीही घेतली. ...
वनडेनंतर आता टी-२० मध्ये 'क्वीन' होण्याची संधी ...
सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत भारतीय संघातील दोघींचा समावेश ...