शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : रंगात रंगले मी! स्मृती मानधना, एलिसे पेरीसह RCBच्या खेळाडू खेळल्या धुलीवंदन, Photo

क्रिकेट : WPL 2023 : पत्नीसोबत मॅच पाहायला आले जय शाह; कॉलेजमधली लव्ह स्टोरी! पाहा कशी दिसते अमित शाह यांची सून

क्रिकेट : पोरीचा स्वॅग भारी! ३.४० कोटींची लॉटरी लागलेल्या स्मृती मानधनाकडे एकापेक्षा एक 'ढासू' गाड्या

क्रिकेट : WPL Auction 2023: WPL मध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले..., विराटला प्रपोज करणारी खेळाडू राहिली अनसोल्ड

क्रिकेट : WPL Auction 2023 : ३ वर्षांची असताना वडील गेले, आईने लहानाचे मोठे केले; आज पोरीनं कोट्यवधी कमावले

क्रिकेट : WPL Auction 2023: WPL लिलावात भारतीय महिला मालामाल; जाणून घ्या खेळाडूंच्या प्रतिक्रिया एका क्लिकवर

क्रिकेट : WPL Auction 2023 Live : स्मृती मानधना ठरली 'स्टार'; टॉप टेन महागड्या खेळाडूंत भारतीयांचा दबदबा

क्रिकेट : WPL Auction 2023 Live : महिलांचेच राज्य! मुंबईची 'मलिका' ऑक्शनरच्या भूमिकेत दिसणार; जाणून घ्या तिच्याबद्दल