शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : WMPL 2025 : स्मृती मानधनाचा रत्नागिरी जेट्स संघ 'आउट'! म्हणे, पहिला हंगाम देवाला!

क्रिकेट : छोरी छोरों से कम है के... स्मृतीची विकेट घेणाऱ्या शरयू कुलकर्णीच्या सेलिब्रेशनची चर्चा (VIDEO)

क्रिकेट : लेडी सेहवागची हॅटट्रिक! WPL फायनलनंतर ४८ तासांत मैदानात उतरत दाखवली गोलंदाजीतील जादू

क्रिकेट : WPL ट्रॉफी जिंकताच नीता अंबानींनीही जॉईन केली खेळाडूंसोबतची 'सेलिब्रेशन पार्टी'; पाहा खास फोटो

क्रिकेट : WPL Final : आली रे आली...दुसरी ट्रॉफी आली! हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्सनं रचला इतिहास

क्रिकेट : हरमनप्रीत कौरनं रिव्हू घेतला अन् मैदानातील अंपायर गडबडली! बॅटरला OUT दिलंय तेच ती विसरली! VIDEO

क्रिकेट : WPL Final: मुंबई इंडियन्स कॅप्टन हरमनप्रीत कौरची फिफ्टी; दिल्ली कॅपिटल्ससमोर १५० धावांचे टार्गेट

क्रिकेट : MI vs DC WPL Final 2025 : फायनल मॅच आधी नोरा दाखवणार तोरा!

क्रिकेट : WPL Final 2025: मुंबई इंडियन्सनं दिमाखात गाठली फायनल; गुजरात जाएंट्सचा खेळ खल्लास!

क्रिकेट : WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा