शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : Women World Cup 2023: WPL लिलाव असूनही भारतीय संघाचे लक्ष पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यावर आहे - हरमनप्रीत कौर

क्रिकेट : WPL 2023: WPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज! वर्ल्ड कप विजेत्या खेळडूसह झुलनवर मोठी जबाबदारी

क्रिकेट : Ambani vs Adani! क्रिकेटच्या वर्तुळातील सर्वात मोठी बातमी; मुंबईच्या मैदानांवर 'कल्ला' होणार

क्रिकेट : महिला प्रीमिअर लीगच्या ९० जागांसाठी १००० खेळाडू शर्यतीत; जाणून घ्या WPL Auction 2023 नियम अन् सर्व माहिती