लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्त्रियांचे आरोग्य

Women's Health

Womens health, Latest Marathi News

स्त्रियांचे आरोग्य-Women's Health-स्त्रियांचे आरोग्य हा भारतीय समाजात सर्वात दुर्लक्षित विषय. स्त्रियांचे आरोग्य ठणठणीत रहावे म्हणून जागृती, माहिती आणि वैद्यकीय सल्ला.
Read More
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन - Marathi News | Women Health: Why does mood change before menstruation? Identify 'these' 5 changes in the body in time! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन

Women Health: स्त्रियांचे मूड स्विंग होण्याला मासिक पाळीदेखील कारणीभूत असते, कारण पाळी येण्यापूर्वी शरीरात मुख्य ५ बदल घडतात; कोणते? ते जाणून घ्या.  ...

आईबाबांची सतत भांडणं-स्ट्रेस यामुळे प्री मॅच्युअर डिलिव्हरीचा धोका, संशोधनाचा दावा-बाबाची भूमिका महत्त्वाची.. - Marathi News | How husband can stop pre mature birth of baby study reveals | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांची सतत भांडणं-स्ट्रेस यामुळे प्री मॅच्युअर डिलिव्हरीचा धोका, संशोधनाचा दावा-बाबाची भूमिका महत्त्वाची..

Pregnancy Tips : प्री-टर्म बर्थ रोखण्यासाठी एखादा उपाय आधीच ठरवलेला नसला तरी, एका नव्या संशोधनातून काही आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. ...

ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार... - Marathi News | Historic decision by Karnataka Govt ! Women employees in government and private sectors will get 1 day of 'paid leave' every month in menstrual periods | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...

one day Leave for Women: महिलांच्या आरोग्य आणि कार्यस्थळी सन्मानाला महत्त्व देत, कर्नाटक सरकारने एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ...

Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की...  - Marathi News | Health Tips: What are the symptoms of red warts on the body? There are some reasons for concern... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 

Health Tips: शरीरात कळत नकळत अनेक बदल होतात, पैकी काही बदलांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, जसे की लाल चामखीळ! ...

जेमिमा रॉड्रिग्जने सांगितलं वर्ल्ड कप जिंकणं आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं, पण म्हणजे काय-कसं करतात? - Marathi News | What is true meaning of manifestation and its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेमिमा रॉड्रिग्जने सांगितलं वर्ल्ड कप जिंकणं आम्ही मॅनिफेस्ट केलं होतं, पण म्हणजे काय-कसं करतात?

What is Manifestation : अनेक लोक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मॅनिफेस्टेशन करण्याचा सल्ला देताना दिसतात. पण खरं तर हे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय हे अनेकांना माहीत नाही. ...

महिलांच्या तब्येतीच्या अनेक तक्रारींसाठी आवळा सुपरफूड! रोज चमचाभर 'अशा' पद्धतीने खा - निरोगी रहाण्यासाठी आवळा आहारात हवाच... - Marathi News | special way of eating amla by dietitian for maximum benefits how to eat amla for best results dietitian approved way to eat amla | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांच्या तब्येतीच्या अनेक तक्रारींसाठी आवळा सुपरफूड! रोज चमचाभर 'अशा' पद्धतीने खा - निरोगी रहाण्यासाठी आवळा आहारात हवाच...

special way of eating amla by dietitian for maximum benefits : how to eat amla for best results : dietitian approved way to eat amla : आवळा महिलांच्या मासिक पाळीपासून त्वचा, केस आणि आरोग्यापर्यंतच्या विविध समस्यांवर उपयोगी... ...

मासिक पाळीत पोटात दुखणं, पायात गोळे यावर उपाय स्पेशल चहा, सोहा अली खाननं शेअर केली रेसिपी - Marathi News | Period pain stopping special tea Soha Ali Khan shares the recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत पोटात दुखणं, पायात गोळे यावर उपाय स्पेशल चहा, सोहा अली खाननं शेअर केली रेसिपी

Premenstrual Syndrome Relief Tea : अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) हिने नुकताच आपल्या इंस्टाग्रामवर हा मासिक पाळीदरम्यान त्रास कमी करण्यासाठी एक उपाय शेअर केला आहे. हा उपाय म्हणजे एक खास चहा आहे. ...

लेकीला पहिल्यांदा पाळी आली की जगभरातल्या ‘या’ देशांत होते खास सेलिब्रेशन, मुलींसाठी आयुष्य बदलवून टाकणारा क्षण - Marathi News | First period celebration different tradition | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लेकीला पहिल्यांदा पाळी आली की जगभरातल्या ‘या’ देशांत होते खास सेलिब्रेशन, मुलींसाठी आयुष्य बदलवून टाकणारा क्षण

First Period Celebration : जगातील अनेक देशांमध्ये हा क्षण मुलीच्या आयुष्यातील सेलिब्रेशन मोमेंट मानला जातो. कुठे खास पार्टी ठेवली जाते, तर कुठे संपूर्ण समाज या बदलाचा भाग होतो. ...