शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

मुंबई : Women's Day Special: विकिपीडियावर १६% महिला संपादित लेखन

जळगाव : समाजासाठी काही तरी करायचं याची जाण लहानपणीच- रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त नीलिमा मिश्रा

जळगाव : बोदवडमध्ये महिलांसाठी प्रेरणादायी ‘नंदाई’

जळगाव : होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत

जळगाव : महिलांनी पालटवले लोण पिराचे गावाचे रुपडे

जळगाव : एकही सिझर न करता, सामान्य प्रसूती करणाऱ्या डॉक्टर

जळगाव : विधवा, परितक्त्यांसाठी त्या ठरताहेत ‘रोजगार रागिणी’

ठाणे : Women's Day Special: मेहनतीने तिने फुलवला भाजीपाल्याचा मळा; महिलांचाही शेतीकडे ओढा

जालना : धुणी-भांडी करून मुलांना शिकविले

रायगड : Women's Day Special: एक दिवसासाठी विद्यार्थिनी झाली पोलीस निरीक्षक