भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
सटाणा : नामपूर येथील श्रीहरी प्रतिष्ठानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यंदाही महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रातील तेरा कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले. ...
लासलगाव : अहोरात्र कष्ट करीत जीवनाचं रहाटगाडगं यंत्रवत ओढणाºया व घरातल्या कर्त्या पुरुषाइतकीच मानपाठ एक करीत काबाडकष्ट करणाºया हजारो कष्टकरी महिलांना आज ‘जागतिक महिला दिनी’ही प्रतवारी करणे सुटलेच नाही. ...
महिलांनी विविध क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी वा उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा सर्व भूमिकांना महिलांनी न्याय दिला आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी महिलांचा गौरव केला. जागत ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) २००वर महिलांची मोफत कर्करोग तपासणी केली, सोबतच या रोगासंदर्भात विविध माहिती देऊन जनजागृती केली. ...
जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारी दोन रेल्वेगाड्यांचा ताबा महिला कर्मचाऱ्यांनी घेतला. यात नागपूर-भुसावळ इंटरसिटी एक्स्प्रेस आणि मुंबई-नागपूर-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यांना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्य ...
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माटुंगा,जयपूरच्या गांधीनगर या स्थानकानंतर नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकाची चावी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी स्टेशन व्यवस्थापक माधुरी चौधरी यांच्या हाती सोपविली. ...