भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस ठाण्यातील वाढत्या लाचखोरीला आळा बसावा, प्रत्येक महिला कॉन्स्टेबल सक्षम बनावी, त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे कामकाज पारदर्शक बनावे यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या कारभाराची संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व ...
अंधेरी पश्चिम वर्सोवा पोलिस ठाण्यालगत असलेल्या वालिया कॉलेजच्या ' बॅचलर ऑफ मास मीडिया ' च्या विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 'पॅडवुमन'... ...
- विशेष प्रतिनिधी मुंबई : पीडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी नवी सुहिता नावाची मैत्रीण राज्य महिला आयोगाकडून महिला दिनापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत ...
आगामी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील तीन एक्स्प्रेसमध्ये महिला तिकीट तपासनिसांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
कामानिमित्त स्त्री घराबाहेर पडली असली, तरी तिला एका सुरक्षित स्थळी भयमुक्त आणि दबावरहित वातावरणात काम करण्याचा अधिकार आहे या विषयावर संवेदनशील, साधेपणाने पण ठामपणे विचार पोहोचविण्याची गरज आहे, या जाणिवेतून कार्यालय स्थळी स्त्रियांना सहन करावा लागणारा ...
भारतात २०१५ मध्ये केवळ स्तनाच्या कर्करोगाचे १ लाख ५५ हजार नवे रुग्ण आढळून आले तर यातील ७६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, असे आवाहन वरिष्ठ मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. सुशील मानधनिया यांनी ...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा येत्या शुक्रवार (दि. ९ मार्च) ते रविवार (दि. ११ मार्च)दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रंगणार आहे. ...
शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दि.८रोजी सकाळी १० वाजता सुंदरबन कॉलनी, भुजबळ फार्म शेजारील मातृनर्सिंग होमच्यावतीने महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सर तपासण ...