भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
प्रत्येक क्षेत्रात आणि पक्षात कार्यकर्त्यापासून कर्मचाºयापर्यंत मर्यादित न राहता, आता नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेऊन महिला आगेकूच करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले, तरी तसा मान अद्याप ...
पनवेल परिसरात महिलांचे प्रमाण कमीच असल्याचे मागील जनगणना आणि मतदार नोंदणी आकडेवारीवरून उघड झाले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मुलीचा जन्मदर वाढत आहे, ही बाब अतिशय समाधानकारक असल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेली आहे. ...
राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणा-या महिला कर्मचा-यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या आदेशांची ४८ तासांत अंमलबजावणी न करणाºया आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय राज्य स ...
थेट अंतरिक्षापर्यंत झेप घेत महिलांनी आपले कर्तृत्व यापूर्वीच सिद्ध केले आहे. मग शालेय वाहन चालक हे आव्हानात्मक क्षेत्र मागे कसे राहील? रात्रपाळीवरून घरी परतणाºया तर कधी महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडणाºया महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी वेबबेस् ...
मुंबई महापालिकेतील नगरसेविका या राजकीयदृष्ट्या सक्रिय आणि सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जुहू येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या रीसर्च सेंटर फॉर वूमेन्स स्टडिज् विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या माहितीवर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्र ...
छाया नाईक हे पोलीस दलातील असे एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपले सर्व आयुष्यच त्याग आणि समर्पणात वेचले. आयुष्यातली स्वर्णगथ समोर आली आणि स्वत: अविवाहित राहून तीने तीच्या लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून स्वत:च्या आईचाही सांभाळ केला. पोलीस खात् ...
सुदृढ राहण्याची आणि आकर्षक दिसण्याची इच्छा प्रत्येक स्त्रीमध्ये असते; पण लोक काय म्हणतील, या विचारातून त्या अनेक प्रकारचे न्यूनगंड मनात ठेवून आपल्या इच्छा पूर्ण करीत नाहीत. मला वाटते, भविष्यात पश्चात्ताप करण्यापेक्षा न्यूनगंड सोडून आपल्या आवडत्या गोष ...
पूर्वीची ‘ती’ मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकेबरोबरच प्रशासकीय अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, वकील, उद्योजक, शिक्षक, पत्रकार व पोलीस अशा वेगवेगळ््या भूमिका यशस्वीपणे पार पाडत आहे. बदलत्या परिस्थितीत ‘ती’च्या अभिव्यक्तीची माध्यमे व साधने बदलत आहेत. ...