भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
बांदा (सिंधुुदुर्ग) येथील व्ही. एन. नाबर प्रशालेच्या शिक्षिका बांदा येथील अग्रणी असलेल्या या शाळेचा संपूर्ण कारभार हा महिलाच सांभाळत आहेत. मुख्याध्यापिका तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांपासून ते थेट शिपायांपर्यंत या प्रशालेत महिलाराज आहे. नियोजनबद्धरित् ...
काही स्त्रिया आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी जणूकाही आकाशाला गवसणी घालू पाहातात. चिपळूण तालुक्यातील चिवेली गावच्या वृषाली बुद्धदास साळवी या महिलेने बारा वर्षे आरोग्यसखी म्हणून काम करतानाच आपल्या दोन मुलांचे परदेशात डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे ...
चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या व तळ्यांचे शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या या शहरात ऐतिहासिक अशी बाजारपेठ आहे. देशाच्या विविध भागातून येथे पर्यटक येत असतात. कोकणातील एक महत्त्वाचे शहर म्हणून या शहराकडे पाहिले जाते. या ...
कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अनेक अन्यायाला बळी पडणारया आणि त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या महिलांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने 'सुहिता' या नावाची समुपदेशन हेल्पलाइन कार्यान्वित केली. ...
नववीत असताना जिवंत साप अगदी लिलया पकडणारी ती आता जंगल संवर्धनासाठी पुढे आलेय. अवघ्या २५ वर्षांच्या वयात तिचं धाडस पाहूनच आपल्या काळजात धडकी भरेल. बिबट्याला पाहून पळून जाणाऱ्यांपैकी ती नाही तर त्याचा फोटो काढण्याची हिंमत बाळगणारी ही सह्याद्रीची सुकन्य ...
बुधवारी बीसीसीआयने खेळाडूंची करारातील गटवारी जाहीर केली. ही गटवारी पाहता बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंना न्याय देणार तरी कधी, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. ...