भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
नाशिक : ढोलवादनाने दणाणून टाकलेला आसमंत, घोषणा व संदेश देत फ्लॅग दाखवताच आपापल्या बाइकसह निघून तितक्याच शिस्तीत राईड पूर्ण करून कार्यक्रमस्थळी हजर होत केलेला जल्लोष या साºयांनी सखी भारावून गेल्या होत्या. ...
उंचावलेल्या भुवया, भेदक नजरा आणि आरडाओरड! प्रसंगी आरोपीचे कानशिलंग गरम करण्यात गुंतलेले पोलीस. खरखर करत गुन्ह्यांची सूचना देणारी सतत सुरू असलेली वॉकीटाकी अन् धावपळ करणारे खाकी वर्दीतील पोलीस, असे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील रोजचे रुक्ष वातावरण. आज म ...
नाशिक : स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रत्यक्ष कृतीबरोबरच नव्या पिढीवर समानतेचे संस्कार रुजविण्याची आवश्यकता आहे. यातून स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. ...
नाशिक : जिल्ह्यात विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. ...