भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
आतंरराष्ट्रीय महिला दिनीदेखील मुंबईकर महिला रेल्वे प्रवाशांच्या नशिबी लेटमार्क कायम असल्याचे दिसून आले. सकाळी ८ वाजून ०१ मिनिटांची कल्याण-सीएसएमटी महिला विशेष लोकल तब्बल २० मिनिटे उशिराने निघाली. लोकलमधील महिला प्रवाशांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी ...
चांदे (ता. मुळशी) येथील वैष्णवी दादाराम मांडेकर आणि पुण्यातील अस्मिता जोशी या दोघी कराटेपटूंनी सहा इंची खिळ्यावर झोपून छातीवर एक हजार किलो वजनाच्या फरश्या फोडण्याचा नवा जागतिक विक्रम रचला आहे. अवघ्या ५.२४ मिनिटांत सर्व फरशा फोडण्याचा महिलाशक्तीचा हा ...
वाहनांचे पंक्चर काढायचे म्हटले की आपल्या ताकदवान पुरुषाचे रूप आठवते. मात्र, या व्यवसायातील पुरुषांच्या मक्तेदारीला छेद देत वेल्ह्यातील सावित्रीच्या लेकीने आपला ठसा उमटवला आहे. ...
महिला दिनानिमित्त लोको पायलट, गार्डसह संपूर्ण महिला कर्मचाºयांची नियुक्ती असलेली मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषात गुरुवारी सीएसएमटी येथून रवाना झाली. डेक्कन क्वीनची लोको पायलट म्हणून सुरेखा यादव, सहायक लोको पायलट म्हण ...
स्त्रीभ्रूणहत्या हा समाजासाठी लज्जास्पद प्रकार आहे, असे स्पष्ट करतानाच ‘बेटी बचाव’साठी आता सासूंनीच पुढाकार घ्यावा, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : देशपातळीवर धोकादायक घटत्या जन्मदरात जिल्ह्याचा समावेश असताना गुरुवारी सुखद बाब म्हणजे केवळ शासकीय रुग्णालयांचाच विचार करता २१ मुलींचा जन्म झाला आहे. ...