भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
तिने स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. आज ती आयएएस अधिकारी म्हणून कर्तृत्व गाजवतेय. भाग्यश्री बानाईत- धिवरे असे या धैर्यवान तरुणीचे नाव. ...
पुण्यामध्ये हुुजुरपागेसारखी महत्त्वाची संस्था निर्माण झाली. हुजुरपागेतून शिक्षण घेणाऱ्या शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महिलांमध्य बेने इस्रायली समुदायाच्या रिबेका रुबेन (नौगांवकर) यांचं स्थान अत्यंत वरचं आहे. ...
उत्सवी कार्यक्रमांमधून सेवा व समाधानाचा शोध घेण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्तही असे उत्सवी उपचार पार पडतील; स्त्रीशक्तीचा जागर व स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा झडतील; पण ते होत असताना समाजात अजूनही टिकून असलेल्या यासंदर् ...
प्रत्येक क्षेत्रात आणि पक्षात कार्यकर्त्यापासून कर्मचाºयापर्यंत मर्यादित न राहता, आता नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेऊन महिला आगेकूच करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रतिनिधित्व मिळावे म्हणून महिलांना ५० टक्के आरक्षण मिळाले असले, तरी तसा मान अद्याप ...