भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
समाजातील कुप्रथा, निराधार विधवेकडे पांढरपेशांचा बघण्याचा दृष्टिकोन, यातून आलेल्या कडू, गोड अनुभवाच्या आधारे जीवनक्रम पुढे नेत ‘तिने’ तीन मुलांचा संसार फुलविला आहे. आज तीन मुले, तीन सुना व आठ नातवंड अशा मोठ्या परिवाराचा डोलारा उभा आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेट ...