महिला कर्मचाऱ्यांना २६ आठवड्यांची प्रसूती रजा आणि रजेच्या काळात वेतन देण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर खासगी आणि निमसरकारी संस्थांमधील महिला कर्मचाºयांच्या नोकºयाच धोक्यात आल्याचे समोर आले आहे. फुकट वेतन द्यावे लागणार असल्याने महिलांना नोकरी ...
शासन फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणते. व्याधी जडलेल्या असताना, कुठला डॉक्टर फिट असल्याचा दाखला देणार, अशा प्रश्नांच्या जंजाळात अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा वयोमर्यादा वाढीचा निर्णय अडकला आहे. ...
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ९०० महिला बचत गटांना १६ कोटी कर्ज देण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या बचत गटांनी तयार केलेली २०० उत्पादने सध्या अॅमेझॉनवर विक्रीसाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांन ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २०१३ पासून आतापर्यंत एकूण ८६८ मुलांवर मोफत शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. यातील १२९ मुले ही हृदयरोग ग्रस्त होती तर ७३९ मुलांवर इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चा ...
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सन २०१७-१८ या वर्षात योजना राबविण्यात शंभर टक्के यश मिळविले, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली अशोक कलोडे यांनी दिली आहे. ...
वर्षभरापूर्वीच ब्लूव्हेलने पालकांची झोप उडविली असताना आता मोमो चॅलेंज या नव्या गेमने पुन्हा मुलांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे. या गेममुळे गेल्या काही दिवसांत मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. ...
केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...