कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बालकल्याण समितीचे अध्यक्षपद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. या पदासाठी प्रस्ताव मागवून मुलाखतीही झाल्या आहेत; परंतु तोपर्यंत राज्यात सत्तांतर झाल्याने नियुक्त्या रखडल्या आहेत. अशीच स्थिती राज्यातील १७ जिल्ह्यांतील ...
रेल्वेस्थानकात फलाटावर थंडीत बेवारस स्थितीत सापडलेल्या एका सहा दिवसाच्या गोंडस नकोशीला मायेची ऊब देत येथील बालिका अनाथ आश्रमातील दांपत्याने माणुसकी जपली आहे. ...
येवला तालुक्यातील रामवाडी येथे लेक वाचवा, लेक शिकवा अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या नावाच्या पाट्या दारावर लावत त्यांचे औक्षण करण्यात आले. ...
मालेगाव तालुक्यातील सोनज येथे राज्य महिला आयोग, मुंबई व सेवाम संस्था सोनज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या नाशिक विभागीय सदस्य रोहिणी नायडू यांनी केले. त्यांनी र ...