कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक रजेवर गेल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी म्हणणे दिले असले तरी साडी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त होताच त्या रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. ...
पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील बालविवाह, नागाळा पार्कातील बलात्कार आणि करवीर तालुक्यातील पोक्सोन्वये कारवाई प्रकरणांत चाईल्डलाईन संस्थेने आर्थिक व्यवहार करून या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीची तातडीने चौकशी करावी, असे आदेश र ...
आता वय वर्षे 45 ते 60 या वयातील महिलांसाठी 'YSR चेयुता' ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 18,750 रुपये मिळणार आहेत. तर चार वर्षाला 75 हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. ...
इचलकरंजी येथील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींना पोलिसांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून तातडीने हजर करावे, असे आदेश बालकल्याण समितीने मंगळवारी दिले. समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात बालविवाहविरोधी कायदा व बाललैं ...
कोल्हापूर शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर ...