मार्च 2009 मध्ये, विप्रोच्या एका शेअरची किंमत जवळपास 50 रुपये एवढी होती. तर आज विप्रोच्या शेअरची किंमत 412.35 रुपये एवढी आहे. मात्र, दीर्घकाळ गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी रिटर्न शेअरचा परतावा, किंमत वाढीपेक्षा फार अधिक आहे. ...
टेक इंडस्ट्रीमध्ये सध्या 'मूनलाइटनिंग' नावाचा प्रकार मूळ धरू लागला आहे. म्हणजे एका कंपनीमध्ये नोकरी करत असतानाच दुसऱ्या कंपन्यांचे देखील काम करणे. हे घरून काम करताना सोपे होत आहे. ...